मराठीतील प्रत्येक बोलीच्या संवर्धनासाठी व्यापक कार्यक्रम या मोठ्या साहित्य संमेलनाऐवजी जिल्हा सािहत्य संमेलनाला प्राधान्य घ्यावे, असे प्रतिपादन साहित्यिक व विचारवंत डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केले. ...
तालुक्यातील राजेगाव (एमआयडीसी) ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या हमेशा (रिठी) गावातील जमिनीवर अतिक्रमण करून २६ एकरावर पक्के बांधकाम करून कारखाना उभारलेला आहे. राजेगाव येथील तरूणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा व कराची रक्कम अदा करण्यात यावी,...... ...
बावनथडी प्रकल्पग्रस्त ८५२ शेतकऱ्यांना तत्काळ मोबदला देण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. विशेष मेळावे आयोजित करून मोबदला वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ...
आयुष्यभर पै-पै गोळा करून जमवलेली आयुष्याची पुंजी अधिक व्याजाच्या आमिषात शेकडो नागरिकांनी गमावली. एक-दोन टक्का अधिक व्याजासाठी खासगी वित्तसंस्थांत गुंतवलेले पैसे घेऊन या कंपन्या पसार झाल्या आहेत. एकट्या भंडारा जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांचा चुना या कंपन् ...
कोणत्याही क्षेत्रात मोठे यश मिळविण्यासाठी परिश्रमाची गरज असते. यशासाठी कोणताही शॉर्टकट नसतो. त्यासाठी प्रत्येकाने परिश्रम करण्याची गरज आहे. मकरसंक्रांतीच्या या पर्वात प्रत्येकाने नवनवीन कौशल्य आत्मसात करण्याचा संकल्प करून परिश्रमाची तयारी ठेवावी. असे ...
घराशेजारी भाड्याने राहणाऱ्या उत्तर प्रदेशातील एका तरुणाने ११ वर्षीय बालकावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची घटना बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास येथील गोवर्धन नगरात घडली. गंभीर जखमी बालकावर भंडारा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु ...
फुटबॉल खेळताना अपघात झाला. एक तरुण मृत्यूच्या दारात पोहचला. त्यावेळी रक्ताची अत्यंत गरज होती. मात्र जेथे कुटुंबियांनीच नकार दिला तेथे दुसऱ्यांचे काय? अशा परिस्थितीत एका रक्तपेढीने पुढाकार घेत त्याला रक्त उपलब्ध करुन दिले आणि तेथून सुरु झाला त्याच्या ...
केंद्र सरकारने आयुध निर्माणीतील उपक्रम, साहित्य कंत्राटदारी पद्धतीने उत्पादन करण्यास दिल्याने ६० हजार कामगार बेघर झाले. परिणामी आयुध निर्माणी संबंधित क्षेत्रीय व लघु उद्योग बंद झाले. ...
बोधिचेतिय संस्थान चिखली हमेशा, राजेगाव एमआयडीसी, डॉ. भदंत आनंद कौसल्यायन परिसर, खुटसावरी मार्ग या पर्यावरण स्थळी रविवारला धम्ममेघा धम्मसंमेलन उत्साहात पार पडले. ...