गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांना शेतजमिनीचा वाढीव मोबदला तात्काळ देण्यात यावा, कोणवरही अन्याय होणार नाही यांची काळजी संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी. काही अडचणी असल्यास त्याचा शासनस्तरावर तोडगा काढण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ...
नगरपरिषदच्या सभागृहामध्ये शुक्रवारी सभापतींची निवडणूक बिनविरोध पार पडली. सर्वप्रथम जम्मू काश्मीर इथल्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर केलेल्या भयंकर हल्ल्यात शहीद झालेल्या रक्षणकर्त्या जवानांना ...
पुरुषप्रधान संस्कृतीत मुलांना मुलींपेक्षा जास्त महत्व दिले जाते. मात्र ती बाब आता काळाच्या ओघात हळूहळू लोप व्हायला हवी, असा दृष्टीकोन लक्षात घेऊन साकोली येथे परंपरेला फाटा देत मुलींनी वडीलांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. ...
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक गावे स्वच्छ व सुंदर झालेली आहेत. स्वच्छतेची पहिली पायरी पूर्ण होवून शाश्वत स्वच्छतेच्या दिशेने झेप घेण्यात आली आहे. तरीही स्वच्छतेबाबत अनेक उपाययोजना करायच्या बाकी आहेत. ...
आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजनेचा स्मार्ट कार्ड बनविण्याची व्याप्ती वाढवून उपविभाग साकोली येथे उपजिल्हा रुग्णालय साकोली किंवा साकोली शहरातील खासगी दवाखान्याची निवड करण्यात यावी, अशी मागणी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांच्यामार् ...
जम्मू काश्मीरातील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या आत्मघाती हल्ल्याचा जिल्ह्यात तीव्र निषेध करण्यात आला. या घटनेत वीर मरण आलेल्या शहीद जवानांना ठिकठिकाणी साश्रृनयनांनी आदरांजली वाहण्यात आली. शाळा-महाविद्यालयासह सार्वजनिक स्थळी श्रद्धांज ...
आठ दिवसांपुर्वी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. शुक्रवारीही वेधशाळेने वर्तविलेला अंदाज खरा ठरवत जिल्ह्यात सर्वत्र गारांसह पावसाने हजेरी लावली. बोरीच्या व चना एवढ्या आकाराच्या गारा बरसल्या. या गारपिटीने रबी पिकांचे अतोनात नुकसान झाल्याची प् ...