लोकसभेच्या प्रचाराचा हंगाम सुरु आहे. उष्णतेचा तडाख्यात नेते प्रचारात गुंतले आहेत. प्रचारात अनेक दिग्गज नेत्यांचे दर्शन सुलभ होते. अशाच निवडणुकीच्या प्रचारात अनेक दिग्गज नेत्यांना बघण्याचा योग मोहाडीकरांना आला. तसेच अभिनेत्यांनाही जवळून बघता आले. ...
लोकसभा निवडणुकीचा आचारसंहिता लागू झाली असून याचा फटका एप्रिल, मे महिन्यात होणाऱ्या लग्नसराईला बसण्याची शक्यता आहे. लग्नाच्या खरेदीसाठी सोबत मोठी रक्कम ठेवणे आता डोकेदुखी ठरणार आहे. यासाठी वर-वधू पित्यासह कुटुंबीयांनाही खबरदारी घ्यावी लागणार आहे. ...
नोंदणी झाल्यावर नोकरी मिळेल, अशी शक्यता आता नाहीच. देशाचे भवितव्य तरुणाईच्या हाती आहे़ तरूणांच्या शक्तीचा उपयोग विधायक मार्गावर खर्च करण्यासाठी त्यांना काम देणे गरजेचे आहे़ परंतु, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे बेरोजगारांची फौज तयार होत आहे़ एकट्या भंड ...
भाजप सरकार हे खोटारडे आहे. गेल्या पाच वर्षात पूर्वापार चालत आलेल्या अनेक विकासाभिमुख योजना बंद पाडल्या. आश्वासने द्यायची मात्र त्याचे पालन करायचे नाही हा यांचा उद्योग आहे. गोरगरीब जनतेला स्वखर्चाने जनधन खाते उघडविण्यात आले. ...
मनसर - रामटेक - तुमसर -तिरोडा राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण व सिंमेट काँक्रिटचे बांधकाम अनेक दिवसांपासून सुरु असले तरी कामातील विविध प्रकारच्या तांत्रिक अडचणींमुळे बांधकाम सध्यस्थितीत संथगतीने सुरु आहे. ...
निवडणुकीच्या धामधुमीत उमेदवारांना प्रत्यक्ष मतदारापर्यंत पोहचणे शक्य नसते. परिणामी प्रत्येक राजकीय पक्षाने प्रचाराची जबाबदारी आपल्या कार्यकर्त्यांवर दिली आहे़ यामुळे प्रत्येक जण जबाबदारीने जोमाने कामाला लागल्याचे दिसते. ...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व खासदारांना एक गाव निवडून त्याला आदर्श बनविण्याची घोषणा केली होती. त्यानुसार, प्रफुल्ल पटेल यांनी गोरेगाव तालुक्यातील ग्राम पाथरीची निवड केली. आज सांसद आदर्श गाव अंतर्गत गावचा चेहरामोहरा बदलला असून गावच्या ...
तुमसर - बपेरा राज्य मार्गावर असणाऱ्या मोहगाव (खदान) गावात रोहयो अंतर्गत शेतशिवारात करण्यात आलेली कामे अव्वल असल्याची पावती कृषी विभागाचे पथकाने दिली आहे. या गावात मजुरांना कामे उपलब्ध करण्यात आलेली आहे. ...
भंडारा-गोंदिया नव्हे तर पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या गोसीखुर्द राष्टÑीय प्रकल्पासाठी भाजपा सरकारने निधी उपलब्ध करुन न दिल्याने या प्रकल्पाचे काम रखडले आहे. ...