पाणीपुरवठा योजनेची जुनी टाकी तोडत असताना स्लॅबचा मलबा खाली कोसळला. याचवेळी मलब्याखाली दबून दोन मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना लाखांदूर येथे मंगळवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली. प्रमोद मडावी (२७), अजय लोखंडे (२५) दोघे रा. पिंपळगाव कोहळी अशी जख ...
सुदृढ लोकशाहीसाठी मतदानाची प्रक्रिया पारदर्शक व्हायला हवी. मात्र पाच वर्षातील भाजप सरकारचा ग्राफ पाहता सर्व समीकरणे विरोधी असतानाही भाजपला बहुमत मिळाले. खऱ्या अर्थाने लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पराभवाचे आत्मचिंतन करण्यापेक्षा सर्वांनाच निकालाबाबत ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या निकालात भंडारा जिल्हा नागपूर विभागातून द्वितीय क्रमांकावर आहे. जिल्ह्याचा निकाल ८४.५५ टक्के असून भंडारा येथील नूतन कन्या शाळेची खुशी संतोष गंगवानी ही जिल्ह ...
निवडणुकीचा निकाल असा येणे अजिबात अपेक्षित नव्हता, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केले. ...
रोहा रेती घाटावरून कुशारी मार्गे मोहाडीला येणाऱ्या रेतीच्या टिप्परने कुशारी येथील एका बैलबंडी ला मागून जोरदार धडक दिली. यात बैलबंडी रस्त्याच्या कडेला फेकली गेली. त्यामुळे दोन्ही बैल गंभीर जखमी झाले तर बैलबंडी चालक नालीत पडल्याने थोडक्यात बचावला. मात् ...
येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकूल बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी क्रीडा संकुलातील गैरव्यवस्थेबाबद विचारणा करण्यासाठी जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयावर आज धडक दिली. शिवसेना जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात ही धडक दे ...
तुमसर - वाराशिवनी आंतरराज्यीय मार्गावर हरदोली शिवारातील वळण मार्गावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत तरुण अभियांत्रीकी महाविद्यालयाचे प्राध्यापक जागीच ठार झाले. सदर अपघात रविवारी रात्री ११ च्या सुमारास घडला. मृत प्राध्यापकाचे नाव कार्तीक शांताराम आगाशे ...