धान लागवड :
By Admin | Updated: June 11, 2016 00:34 IST2016-06-11T00:34:48+5:302016-06-11T00:34:48+5:30
खरीप हंगामासाठी मशागतीची कामे आटोपून बळीराजा सज्ज झाला आहे. बी-बियाणे, खतांची जुळवाजुळवही अंतिम टप्प्यात आली आहे.

धान लागवड :
धान लागवड : खरीप हंगामासाठी मशागतीची कामे आटोपून बळीराजा सज्ज झाला आहे. बी-बियाणे, खतांची जुळवाजुळवही अंतिम टप्प्यात आली आहे. यंदा हवामान खात्याने पाऊस चांगला येईल, असा अंदाज वर्तविला आहे. साकोली तालुक्यात सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी धुळपेरणीला प्रारंभ केला आहे.