आरोपींना सत्र न्यायालयात हजर होण्याचे आदेश

By Admin | Updated: May 29, 2014 01:55 IST2014-05-29T01:55:01+5:302014-05-29T01:55:01+5:30

येथील सराफा व्यापारी संजय सोनी (रानपुरा) यांची पत्नी पुनम व मुलगा द्रुमिल यांच्या हत्या प्रकरणातील सात आरोपींना पोलिसांनी बुधवारी, दुपारी २.४५ वाजता तुमसर येथील ...

The orders for the accused to appear before the sessions court | आरोपींना सत्र न्यायालयात हजर होण्याचे आदेश

आरोपींना सत्र न्यायालयात हजर होण्याचे आदेश

तुमसर

 

: येथीलसराफाव्यापारीसंजयसोनी (रानपुरा) यांचीपत्नीपुनममुलगाद्रुमिलयांच्याहत्याप्रकरणातीलसातआरोपींनापोलिसांनीबुधवारी, दुपारी.४५वाजतातुमसरयेथीलप्रथमश्रेणीन्यायदंडाधिकारी.. घाणीवालेयांच्यान्यायालयातहजरकरण्यातआले. न्यायदंडाधिकार्‍यांनीसातहीआरोपींनाजूनरोजीभंडाराजिल्हासत्रन्यायालयातहजरराहण्याचाआदेशसुनावला. कडेकोटपोलीसबंदोबस्तातआरोपींनान्यायालयपरिसरातआणलेत्यावेळीआरोपींच्याकुटुंबियांसहनागरिकांनीगर्दीकेलीहोती. नागरिकांनीगर्दीकेलीहोती.

दि

.२६फेब्रुवारीच्यामध्यरात्रीहेतिहेरीहत्याकांडघडलेहोते. तीनमहिन्यानंतरतुमसरपोलिसांनी (दि.२७) लासातआरोपींविरुद्ध00 पानांचेआरोपपत्रदाखलकेले. आजबुधवारीशाहनवाजउर्फबाबूसत्तारशेख, महेशआगाशे, सलीमनजीरखानपठाण, राहुलपडोळे, केसरीढोले (सर्वरा.तुमसर), सोहेलशेख, रफीकशेखरा.नागपूरयासातहीआरोपींनातुमसरयेथीलप्रथमश्रेणीन्यायदंडाधिकारी.. यांच्यासमक्षहजरकरण्यातआले.

न्यायाधीश

घाणीवालेयांनीमराठी, हिंदीकळतेकाय? याखटल्यातवकीललावलाका? असेप्रश्नविचारले. आरोपींनीदोन्हीभाषाकळतातवकीलअँड.उत्तमशहारेयांचेनावसांगितले. यावेळीन्यायाधीश.. घाणीवालेयांनीदि. जूनरोजीभंडाराजिल्हासत्रन्यायालयातउपस्थितराहण्याचाआदेशदिला.

जामिनाकरिता

सातही

अर्जकरणार -अँड.उत्तमशहारेआरोपींच्याजामिनाकरितादि. २९मेरोजीभंडारासत्रन्यायालयातअर्जकरणारआहे. भंडारा - तुमसरचेअंतर३५कि.मी. आहे. खुनाचाखटलाहाजिल्हासत्रन्यायालयातचालतो. जिल्हान्यायालयानेजामीननाकारलातरउच्चन्यायालयातआव्हानदेऊ, असेआरोपींचेवकीलअँड. उत्तमशहारेयांनीसांगितले.

आरोपपत्रासाठी

सोनी

(

विशेषसरकारीवकीलउज्वलनिकमयांचीमदतहत्याकांडप्रकरणातआरोपींनाकठोरशिक्षाव्हावी, याकरिताविशेषसरकारीवकीलउज्ज्वलनिकमयांनीआरोपपत्रकसेतयारकरावेयाबाबतसूचनाकेलीआहे. 00 पानांच्याआरोपपत्रातप्रत्येकबिंदूवरपोलिसांनीलक्षकेंद्रीतकेलेआहे. आरोपींनाकठोरशिक्षाव्हावीनिकालत्वरीतलागावायाकरिताहाखटलाजलदगतीन्यायालयातचालणारआहे. याखटल्यातएकाआरोपीलासरकारीसाक्षीदारकरण्याचीशक्यताआहे. तालुकाप्रतिनिधी)

Web Title: The orders for the accused to appear before the sessions court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.