संत्रा ट्रक उलटला :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2015 00:46 IST2015-11-27T00:46:11+5:302015-11-27T00:46:11+5:30
लाखनी - साकोली राष्ट्रीय महामार्गावरील डोंगरवार पेट्रोलपंप समोर संत्रा भरुन असलेला ट्रक उलटला.

संत्रा ट्रक उलटला :
संत्रा ट्रक उलटला : लाखनी - साकोली राष्ट्रीय महामार्गावरील डोंगरवार पेट्रोलपंप समोर संत्रा भरुन असलेला ट्रक उलटला. यामुळे रस्त्यावर संत्राचा सडा पसरला होता. काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. जेसीबीने वाहतूक सुरळीत होईपर्यंत परिसरातील लोकांनी संत्रावर ताव मारला.