लगीनघाई :
By Admin | Updated: May 11, 2014 23:07 IST2014-05-11T23:07:55+5:302014-05-11T23:07:55+5:30
सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. प्रवाशांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत एसटी बसेस कमी पडत असल्यामुळे प्रवाशांची धावपळ उडत आहे.

लगीनघाई :
सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. प्रवाशांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत एसटी बसेस कमी पडत असल्यामुळे प्रवाशांची धावपळ उडत आहे. रविवारी संध्याकाळच्या सुमारास भंडारा स्थानकात बसमध्ये जागा मिळविण्यासाठी प्रवाशांमध्ये स्पर्धा सुरू होती. त्यातच एका मुलीने शक्कल लढवत मागच्या खिडकीतून शिरण्याचा असा प्रयत्न केला.