वाळवंट नव्हे...
By Admin | Updated: April 5, 2016 03:17 IST2016-04-05T03:17:34+5:302016-04-05T03:17:34+5:30
जीवनदायिनी सूर नदी पाण्याविना कोरडी पडली आहे. मोहाडीकरांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत

वाळवंट नव्हे...
सूर नदीत ठणठणाट : जीवनदायिनी सूर नदी पाण्याविना कोरडी पडली आहे. मोहाडीकरांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मोहाडी तालुक्यात पाणी टंचाई जाणवत आहे.