शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
3
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
4
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
5
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
6
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
7
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
8
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
9
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
10
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
11
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
12
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
13
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
14
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
15
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
16
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
17
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
18
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
19
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
20
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
Daily Top 2Weekly Top 5

जांभोरा येथे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:40 IST

करडी(पालोरा) : जांभोरा ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचीत सदस्यांचा सत्कार माजी खा.शिशुपाल पटले यांचा हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी भाजप नेते तारीक कुरैशी ...

करडी(पालोरा) : जांभोरा ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचीत सदस्यांचा सत्कार माजी खा.शिशुपाल पटले यांचा हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी भाजप नेते तारीक कुरैशी होते. पाहुणे म्हणून माजी आमदार चरण वाघमारे, माजी जि.प. सदस्य डॉ.युवराज जमाईवार, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निशिकांत इलमे, माजी पं.स. उपसभापती विलास गोबाडे उपस्थित होते. ज्या विश्वासाने गावकऱ्यांनी आपल्याला निवडून दिले. त्याची परतफेड गावाचा विकास करून करावा. ग्रामस्थांशी थेट संपर्क साधून लोकसेवा करण्याची संधी आपल्याला मिळाली, त्याचा सोनं करून सर्वांचे मन जिंकाल, त्याच दिवशी खऱ्या अर्थाने यश संपादन केल्याचा आनंद साजरा करण्यासारखे होईल, असे विचार शिशुपाल पटले यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले. भाजप नेते तारीक कुरेशी आणि माजी आमदार चरण वाघमारे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमाला करडीचे सरपंच महेंद्र शेंडे, माजी पंचायत समिती सदस्य गणेश कुकडे यांनीही नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना व उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी शिशुपाल पटले यांचाही शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात माजी पं.स. उपसभापती उपेश बांते, मतीन शेख, माजी जि.प. सदस्य निलिमा इलमे, ताराचंद मुंगमोडे, वैशाली बांते, ज्योती कावळे, यातोरात्र मुंगमाडे, कमल कुर्वे प्रामुख्याने उपस्थित होते.