जल्लोष नववर्षाचा
By Admin | Updated: January 2, 2016 08:34 IST2016-01-02T08:34:06+5:302016-01-02T08:34:06+5:30
वैनगंगा नदी काठावर वसलेल्या कोरंभी (देवी) मंदिराच्या पायथ्याशी निसर्गरम्य वातावरण आहे.

जल्लोष नववर्षाचा
भंडारा : वैनगंगा नदी काठावर वसलेल्या कोरंभी (देवी) मंदिराच्या पायथ्याशी निसर्गरम्य वातावरण आहे. नववर्षाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी याठिकाणी दरवर्षी महिला-पुरूष, तरुणाईची गर्दी होत असते. शुक्रवारला पर्यटनासाठी आलेल्या तरूणाईने अशी धमाल केली.