नवे जिल्हाधिकारी चौधरी रुजू
By Admin | Updated: July 1, 2016 00:39 IST2016-07-01T00:39:04+5:302016-07-01T00:39:04+5:30
जिल्हाधिकारी धीरजकुमार यांची पुणे येथे शिक्षण आयुक्त या पदावर बदली झाली. त्यामुळे नवे जिल्हाधिकारी म्हणून अभिजीत चौधरी यांची नियुक्ती झाली.

नवे जिल्हाधिकारी चौधरी रुजू
भंडारा : जिल्हाधिकारी धीरजकुमार यांची पुणे येथे शिक्षण आयुक्त या पदावर बदली झाली. त्यामुळे नवे जिल्हाधिकारी म्हणून अभिजीत चौधरी यांची नियुक्ती झाली. त्यांनी आज गुरूवारला भंडारा जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार मावळते जिल्हाधिकारी धीरजकुमार यांचेकडून स्वीकारला. यावेळी मावळते जिल्हाधिकारी धीरजकुमार आणि नवे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांचे स्वागत करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भेट घेतली. (नगर प्रतिनिधी)