शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

श्री पध्दतीकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष

By admin | Updated: August 5, 2016 00:43 IST

शेतकऱ्यांच्या हिताकरिता आणि त्यांच्या पीक उत्पादनात भरघोस वाढ व्हावी, याकरिता विविध उपाययोजना असून त्यांची प्रसिध्दी करण्यात येते.

योजनांची प्रसिध्दी कागदावरच : अधिकाऱ्यांची उदासीनता कारणीभूत साकोली : शेतकऱ्यांच्या हिताकरिता आणि त्यांच्या पीक उत्पादनात भरघोस वाढ व्हावी, याकरिता विविध उपाययोजना असून त्यांची प्रसिध्दी करण्यात येते. मात्र शेतकऱ्यांना ते मान्य नाही किंवा अडचणी येत असल्याने शेतकरी त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. श्री पध्दतीने शेती करावी त्यातुच ठरले वेळेची धानाची बचत होऊन दीड पटीने उत्पादनात वाढ होत असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येते. तसेच कृषी विभागाचे कर्मचारी श्ोतात जाऊन श्री पध्दतीने लागवड करण्याविषयी मार्गदर्शन करतात. पण शेतकरी ऐकण्यास तयार नाही. यावरुन श्री पध्दती शेतकऱ्यांसाठी वरदान असली तरी शेतकऱ्याच्या दृष्टीने ती कुचकामी ठरत असल्याचे दिसून येते. शेतकरी श्री पध्दतीचा वापर करण्यास इच्छुक नाहीत याबाबतची माहिती काढली असता श्री पध्दतीला वातावरणाची मोकळीकता हवी. रोवणी करणाऱ्या मजुरांची संख्या अधिक पाहिजे, मात्र यावेळी पावसाच्या भितीने रोवणीला उशीर झाल्याने सर्वच शेतकरी कामाला लागले आहेत. प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतात रोवण्या सुरु असल्याने एक दोन महिलाच रोवणीची कामे करीत आहेत. यावेळी कृषी विभागाचे कर्मचारी किंवा अधिकारी शेतीतज्ज्ञ अशा कोणाचाही सल्ला ऐकण्यास शेतकरी तयार नाही. श्री पध्दतीने रोवणी करण्याचा गाजावाजा कृषी विभाग नेहमी करत असतो. याचे फायदे दिसून येतात. शेतकरी कोणत्याही माध्यमाची ऐकुण घेण्यास तयार नाही. कृषी सहायक कृषी पर्यवेक्षक आदी मंडळ अधिकारी यांना शेतकरी उलटसुलट बोलुन आपला संताप व्यक्त करीत असल्याचे दिसून येते. बळीराजा निसर्गाच्या प्रकोपामुळे वाढत्या महागाईमुळे आणि मजुरांच्या टंचाईमुळे पुर्वीपासुनच घाबरलेला आहे. यावेळी पावसाला उशीर झाल्याने शेतकऱ्यांची शुध हरपली असतांना थोडासा दिलासाही मिळाला आहे. आता बांध्यातील पाणी संपु नये याकरिता जेवढे रोपे लावून होतील तेवढे लावण्याचा प्रयत्न घाईगडबडीत केल्या जात आहे. श्री पध्दतीला पाहिजे तसा प्रतिसाद कृषी विभागाला मिळेल असे दिसून येत नाही. कृषी विभागाने श्री पध्दतीचा प्रचार व प्रसार केला त्यानुसार श्री पध्दतीचे पीकक्षेत्र भरपूर वाढले, अशी अपेक्षा मात्र कमी पाऊस व भारनियमन यावर्षी या पध्दतीचा शाप ठरले आहे. (तालुका प्रतिनिधी )