शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

लोककलावंतांचा जिल्हा कचेरीवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 05:00 IST

मोर्चाचे नेतृत्व सामाजिक चळवळीचे नेते परमानंद मेश्राम, संघटनेचे अध्यक्ष भावेश कोटांगले यांनी केले. मोर्चाला दुपारी १२ वाजता विश्रामगृह येथून प्रारंभ करण्यात आला. मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकला. येथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. सभेला परमानंद मेश्राम, भावेश कोटांगले व पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.

ठळक मुद्देआर्थिक पॅकेजची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना संकट काळात लोक कलावंतावर उपासमारीचे संकट ओढावले आहे. त्यामुळे लोक कलावंतांना आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात यावे, त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम सुरू करण्यात यावे या मागणीसाठी प्रतीभावंत प्रबोधनकार कलासाहित्य संघटना शाखा भंडारा, गोंदियाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.मोर्चाचे नेतृत्व सामाजिक चळवळीचे नेते परमानंद मेश्राम, संघटनेचे अध्यक्ष भावेश कोटांगले यांनी केले. मोर्चाला दुपारी १२ वाजता विश्रामगृह येथून प्रारंभ करण्यात आला. मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकला. येथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. सभेला परमानंद मेश्राम, भावेश कोटांगले व पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील कलावंत हजारो वर्षांची संगिताची व कला कौशल्यांची वैभवशाली परंपरा जोपासण्यासाठी समाजप्रबोधनाच्या माध्यमातून कार्य करीत आहेत. त्यामुळे त्यांना आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात यावे, सांस्कृतीक कार्यक्रम सुरू करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. दुपारी ४ वाजतानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेवून चर्चा केली. त्यानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना सोपविण्यात आले. सदर मागण्या मंजूर न झाल्यास लवकरच संघटनेच्या माध्यमातून सांस्कृतीक मंत्र्यांच्या घेराव घालण्याचा इशारा देण्यात आला.गीतातून मांडल्या व्यथामोर्चाच्या सुरूवातीला उपस्थित मोर्चेकरांनी गीत गायनातून व्यथा मांडल्या. अनेकांचे मोर्चाकडे लक्ष वेधून घेतले. अरुण भेदे, प्रकाश तितीरमारे, सुरेंद्र उके, सुशिल खांडेकर, सोमप्रभू तांदूळ, दीपक लाहोरी, गीता रामटेके, अक्षय मेश्राम यांच्यासह प्रबोधनकार कलासाहित्य संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.