मोराला जीवनदान :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 00:20 IST2017-07-25T00:20:41+5:302017-07-25T00:20:41+5:30
जवाहरनगर जंगलातून जखमी अवस्थेत आलेल्या एका मोराला गुराख्यांनी जीवनदान दिले. हा प्रकार दवडीपार जंगल शिवारात घडला.

मोराला जीवनदान :
मोराला जीवनदान : जवाहरनगर जंगलातून जखमी अवस्थेत आलेल्या एका मोराला गुराख्यांनी जीवनदान दिले. हा प्रकार दवडीपार जंगल शिवारात घडला. दवडीपार येथील गुराखी नेहमीप्रमाणे आकाश भोयर, ग्यानीराम बांते, वामन पगारे, सुदाम वैद्य, चंद्रशेखर वैद्य हे जनावरे चारण्याकरिता गेले असता त्यांना जखमी अवस्थेत मोर आढळून आला. भंडारा वनविभागाला माहिती देऊन मोर वनाधिकाऱ्यांच्या स्वाधीन करुन त्याला जीवनदान दिले.