माकडांची शाळा :

By Admin | Updated: February 1, 2016 00:43 IST2016-02-01T00:43:13+5:302016-02-01T00:43:13+5:30

लाखांदूर तालुक्यातील दिघोरी (मोठी) शेतशिवारात माकडांनी धुमाकूळ घातला आहे.

Monkey school: | माकडांची शाळा :

माकडांची शाळा :

माकडांची शाळा : लाखांदूर तालुक्यातील दिघोरी (मोठी) शेतशिवारात माकडांनी धुमाकूळ घातला आहे. पिकांची नासाडी केल्यानंतर विश्रांती घेताना जणू माकडांची शाळाच भरली असे वाटते.

Web Title: Monkey school: