मोहाडी तालुका काँग्रेसची जम्बो कार्यकारिणी गठित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:33 IST2021-03-06T04:33:22+5:302021-03-06T04:33:22+5:30

कार्यकारिणीत उपाध्यक्ष शिवदास माटे, अनिल वणवे, शशिकांत नागपुरे, रंजित सेलोकर, भूपेंद्र साठवणे, गोलू राटके, शशिकांत नागफासे, भगवान खैरे, महासचिव ...

Mohadi taluka Congress jumbo executive formed | मोहाडी तालुका काँग्रेसची जम्बो कार्यकारिणी गठित

मोहाडी तालुका काँग्रेसची जम्बो कार्यकारिणी गठित

कार्यकारिणीत उपाध्यक्ष शिवदास माटे, अनिल वणवे, शशिकांत नागपुरे, रंजित सेलोकर, भूपेंद्र साठवणे, गोलू राटके, शशिकांत नागफासे, भगवान खैरे, महासचिव श्रीकांत येरपुडे, सुरेश शेंडे, सुहास सुखदेवे, राजेंद्र दमाहे, संतोष शेंडे, केशव शेंडे, वामन थोटे, सचिव नवनाथ गायधने, डाॅ. विनोद मते, दिगंबर साठवणे, राजन सिंगनजुडे, अभय मते, धनराज धुम्मनखेडे, मोरेश्वर चौधरी, सहसचिव कैलास मते, प्रदीप वाडीभस्मे, योगेश्वर सेलोकर, यशवंत बांते, जगदीश तुपट, देवेंद्र राऊत, देशराज गजभिये, नवरत्न उके, कोषाध्यक्ष महेश निमजे, संघटन सचिव महेश ढेंगे, श्रीकांत डोरले, शशिकांत नागफासे, रामप्रसाद नेरकर, धर्मराज तिवडे, राजेश गभने, प्रसिद्धिप्रमुख सिराज शेख, अमित खोब्रागडे, शुभम धुम्मनखेडे, रंजित उचिबगले, सतीश सोनवाणे, रोहित बोरकर, दुर्योधन अटराये, सल्लागार समिती प्रभू मोहतुरे, आशिष पात्रे, रामरतन खोकले, ज्ञानिराम शेंडे, बाबुलाल बडवाईक, सुनील गिरिपुंजे, डुलिचंद लिल्हारे, कृष्णा निपाणे, सर्कलप्रमुख श्रीकांत येरपुडे आंधळगाव, कृष्णा वणवे डोंगरगाव, शशिकांत नागफासे कांद्री, रामरतन नेरकर करडी, आकाश काकडे वरठी, रंजित सेलोकर पाचगाव , केशव शेंडे बेटाळा, कार्यकारिणी सदस्य बाबुलाल येळणे, राधेश्याम येळणे, मुरलीधर मेश्राम, यशवंत सिंगनजुडे, मोहन बांडेबूचे, घनश्याम कारेमोरे, लोकेश झंझाड, राजेश राघोर्ते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Web Title: Mohadi taluka Congress jumbo executive formed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.