तुमसर येथे राष्ट्रीय मजूर काँग्रेसची सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:25 IST2021-07-18T04:25:30+5:302021-07-18T04:25:30+5:30

सभेला मुख्य अतिथी म्हणून इंटकचे जिल्हाध्यक्ष धनराज साठवणे, प्रदेश काँग्रेस समितीच्या महिला महासचिव सीमा भुरे, प्रदेश सचिव प्रमोद तितीरमारे, ...

Meeting of National Labor Congress at Tumsar | तुमसर येथे राष्ट्रीय मजूर काँग्रेसची सभा

तुमसर येथे राष्ट्रीय मजूर काँग्रेसची सभा

सभेला मुख्य अतिथी म्हणून इंटकचे जिल्हाध्यक्ष धनराज साठवणे, प्रदेश काँग्रेस समितीच्या महिला महासचिव सीमा भुरे, प्रदेश सचिव प्रमोद तितीरमारे, इंटकचे जिल्हा महासचिव महेंद्र वाहाणे, तुमसर शहर तालुका अध्यक्ष शंकर राऊत, इंटकचे जिल्हा उपाध्यक्ष जीवन भजनकर, शहर अध्यक्ष अमर रगडे, प्रेमदास राऊत, मोहाडी तालुका इंटकच्या महिला अध्यक्षा मंजूषा चव्हाण, लाखनी तालुका महिला अध्यक्षा संध्या धांडे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक महेंद्र वाहाणे यांनी केले. संचालन विजय चौधरी यांनी केले. आभार प्रदर्शन करुणा धुर्वे यांनी केले. सभेसाठी राहुल तुमसरे, महेंद्र रामटेके, शशांक चौरे, संदीप रामटेके, वेदांता गंगभोज, नूतन भोले, ज्योती दास, लता भालाधरे, निशा गणवीर, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सहकार्य केले.

Web Title: Meeting of National Labor Congress at Tumsar