मे फ्लॉवर...

By Admin | Updated: May 12, 2015 00:12 IST2015-05-12T00:12:29+5:302015-05-12T00:12:29+5:30

मे महिना तसा रखरखीतच. तापमानाने उच्चांक गाठला असताना या महिन्यात हिरवळ फारशी दृष्टीस पडत नाही.

May Flower ... | मे फ्लॉवर...

मे फ्लॉवर...

मे महिना तसा रखरखीतच. तापमानाने उच्चांक गाठला असताना या महिन्यात हिरवळ फारशी दृष्टीस पडत नाही. परंतु केवळ मे महिन्यात फुलणारे हे ‘मे फ्लॉवर’ सध्या असे बहरले आहे. अनेक हौशींच्या अंगणात फुललेले मे फ्लॉवर डोळ्यांचे पारणे फेडत आहे. लालगर्द रंगाचे हे झुबकेदार फुल काहीसे आगळे असते. सुवासविरहित या फुलाचा शोभेसाठी उपयोग होतो. मे फ्लॉवर एकदा उगवले की ते बरेच दिवस टवटवीत राहते. कमी पाण्यातही हे झाड तग धरून राहू शकते.

Web Title: May Flower ...