शिवरायांचा विजय असो :
By Admin | Updated: March 16, 2017 00:18 IST2017-03-16T00:18:30+5:302017-03-16T00:18:30+5:30
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची बुधवारला तिथीनुसार जयंती साजरी करण्यात आली.

शिवरायांचा विजय असो :
शिवरायांचा विजय असो : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची बुधवारला तिथीनुसार जयंती साजरी करण्यात आली. शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली. या रॅलीत जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणांनी भंडारा शहर दुमदुमले होते.