Mangal Maitri, skilled due to Dhammadana, good deeds | मंगल मैत्री, धम्मदानामुळे कुशल, पुण्यकार्य

मंगल मैत्री, धम्मदानामुळे कुशल, पुण्यकार्य

मैत्रेय बुद्धविहार नाशिक, नगर, भंडारा येथील महिला मंडळाच्या वतीने आयोजित धम्मदेशना कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी डॉ. सच्चिदानंद फुलेकर, अंजिरा नागदेवे, प्रतिभा मेश्राम, शहारे, डी. एफ. कोचे, महादेव मेश्राम, गुलशन गजभिये, अहुजा डोंगरे, एम. डब्ल्यू. दहिवले, ॲड. विलास कानेकर, उपासक-उपासिका व महिला मंडळ बहुसंख्येने उपस्थिती होती. डॉ. राहुल बोधी यांनी या विहारात वर्षभर चालणाऱ्या विधायक कार्याचे कौतुक केले. भविष्यातील उज्ज्वल कार्यास मंगल कामना प्रदान केल्यात. या धम्मसभेचे प्रास्ताविक अमृत बनसोड यांनी केले. संचालन प्रतिभा मेश्राम यांनी, तर आभार प्रदर्शन अंजिरा नागदेवे यांनी केले. धम्म सभेसाठी मैत्रेय बुद्धविहारातील महिला मंडळांनी विशेष परिश्रम घेतले.

Web Title: Mangal Maitri, skilled due to Dhammadana, good deeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.