महाधरणे आंदोलन :
By Admin | Updated: February 14, 2017 00:17 IST2017-02-14T00:17:32+5:302017-02-14T00:17:32+5:30
भंडारा येथील राजीव गांधीनगर झोपडपट्टीवासीयांना कायम स्वरूपी जमिनीचे पट्टे देण्यात यावे, ...

महाधरणे आंदोलन :
महाधरणे आंदोलन : भंडारा येथील राजीव गांधीनगर झोपडपट्टीवासीयांना कायम स्वरूपी जमिनीचे पट्टे देण्यात यावे, या मागणीसाठी सोमवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाधरणे आंदोलन करण्यात आले. मागण्यांचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी अशोक लटारे यांचे मार्फत राज्य शासनाला पाठविण्यात आले आहे. निवेदनावर १३० नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आंदोलनात विष्णू लोणारे यांच्यासह शेकडो आंदोलनकर्ते उपस्थित होते.