शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
2
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
3
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
4
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
5
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
6
Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस
7
किम जोंगच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास थेट अणुबॉम्बच टाकणार, उत्तर कोरियाने घेतला मोठा निर्णय
8
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
9
शेअर बाजारात 'या' ५ शेअर्सचा धुमाकूळ! पाचच दिवसांत दिला ४५ ते ८० टक्क्यांपर्यंत परतावा; बघा लिस्ट
10
हंटाव्हायरस बाधित जहाज अखेर स्पेनला पोहोचलं! ३ जणांचा बळी; प्रवाशांच्या सुटकेसाठी WHO कडून 'स्पेशल ऑपरेशन'
11
जे बंगालमध्ये घडलं नाही ते तामिळनाडूत घडलं, विजय यांनी भाजपाच्या हातून मोठा मुद्दा पळवला? शपथविधीवेळी घडलं असं काही...  
12
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
13
Video - आता हे काय नवीन? "आणखी अभ्यास केला असता तर..."; लेकाला ४९९/५०० गुण मिळूनही आई नाराज
14
Hanta Virus : "घाबरण्याची गरज नाही, परिस्थिती नियंत्रणात, पण..."; हंटा व्हायरसबाबत WHO चा मोलाचा सल्ला
15
बूट पळवण्याच्या खेळावरून इतका वाद झाला की, चिडलेल्या नवरीनं मांडवातूनच नवऱ्याला माघारी धाडला!
16
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटची पाकिस्तानसारखी अवस्था, करारावरून वाद, खेळाडू आणि बोर्ड आमने-सामने, ५ क्रिकेटपटूंनी घेतला असा निर्णय
18
परदेशातून भारतात आले ११.४ लाख कोटी रुपये, जगातील सर्वाधिक 'रेमिटन्स' मिळवणारा देश
19
ड्रायव्हर, नोकर अन् नातेवाईकांच्या नावे जमवलेली संपत्ती होणार जप्त; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
"आई-वडिलांना सोड तरच..."; हमाली करुन बायकोला शिकवलं, नोकरी मिळताच नवऱ्याला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

यंत्राने हिरावली मजुरांची कामे

By admin | Updated: July 16, 2014 00:01 IST

आजचे युग हे यांत्रिक युग आहे. बरीच कामे ही यंत्राने केली जातात. त्यामुळे वेळेची व पैशाचीसुद्धा बचत होते व कामेही वेळेतच पार पडतात. त्यात हायटेक शेतीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावले असले

पहेला : आजचे युग हे यांत्रिक युग आहे. बरीच कामे ही यंत्राने केली जातात. त्यामुळे वेळेची व पैशाचीसुद्धा बचत होते व कामेही वेळेतच पार पडतात. त्यात हायटेक शेतीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावले असले तरी इतर अनेक समस्यांमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
कोरडवाहू शेतीचे प्रमाण जास्त असल्याने या शेतीतून उत्पन्न घेण्यासाठी निसर्गावर अवलंबून राहावे लागते. त्यात दरवर्षी नैसर्गिक संकटे येत असल्याने शेतीचे गणित वजाबाकीचे झाले आहे. कोरडवाहू शेतीत पाहिजे तसे उत्पादन होत नाही. त्यात मजुरीचे वाढलेले दर, पाण्याची कमतरता, वेळेवर मजूर मिळत नाही, आदी कारणामुळे उत्पादन कमी व खर्च जास्त होत असतो.
तेव्हा यंत्राने रोवणी केली असता उत्पादन खर्च कमी येतो. त्यातच लागवड खर्चसुद्धा कमी, रोपांची नियंत्रित लागवड, आंतर मशागत सोयीचे, बियाणे कमी व मजुरीचा खर्चसुद्धा कमी येतो. तसेच प्रकल्प संचालक आत्मा भंडाराच्या प्रज्ञा गोडघाटे, उपविभागीय कृषी अधिकारी सिद्धार्थ लोखंडे, तालुका कृषी अधिकारी सुनील सावजी, मंडळ कृषी अधिकारी पहेलाचे सुरेश गणवीर, सरपंच गायत्री बारस्कर, साई हळद उत्पादक शेतकरी बचत गटाचे अध्यक्ष भदू कायते व गटातील इतर शेतकरी, कृषी सहायक प्रकाश निंबार्ते, कृषी सहायक कैलास भोंडे इत्यादी उपस्थित होते.
विशेष म्हणजे पहेला येथील या शेतकरी बचत गटाला यंत्राणे रोवणी करण्याकरिता विशेष मार्गदर्शन कृषी सहायक निंबार्ते व भोंडे यांनी केले. (वार्ताहर)