मचाण :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2016 00:24 IST2016-02-25T00:24:17+5:302016-02-25T00:24:17+5:30
पवनी - लाखांदूर या चौरास भागात रबी हंगामात मूग, वाटाणा, चणा आदी पिकांची लागवड करण्यात आली आहे.

मचाण :
मचाण : पवनी - लाखांदूर या चौरास भागात रबी हंगामात मूग, वाटाणा, चणा आदी पिकांची लागवड करण्यात आली आहे. वन्यप्राण्यांवर निगरानी ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतात असे मचाण उभारले आहे.