मचाण :
By Admin | Updated: May 19, 2014 23:16 IST2014-05-19T23:16:15+5:302014-05-19T23:16:15+5:30
नव्याने निर्माण करण्यात आलेल्या कोका अभयारण्यात वन्य प्राण्यांची गणना करण्यात आली. या अंतर्गत सबंध अभयारण्य परिसरात ठिकठिकाणी

मचाण :
नव्याने निर्माण करण्यात आलेल्या कोका अभयारण्यात वन्य प्राण्यांची गणना करण्यात आली. या अंतर्गत सबंध अभयारण्य परिसरात ठिकठिकाणी प्राणी गणनेसाठी मचाण बांधण्यात आले होते. या मचाणाचा पर्यटकही वापर करीत आहे.