लोहकण मिश्रीत पाणी :

By Admin | Updated: April 28, 2015 00:33 IST2015-04-28T00:33:56+5:302015-04-28T00:33:56+5:30

सनफलॅग कंपनीने सामाजिक दायीत्व निधी अंतर्गत वरठी येथील इंग्रजकालीन तलावाचे सौंदर्यीकरणाचे काम सुरु केले.

Low blood sugar: | लोहकण मिश्रीत पाणी :

लोहकण मिश्रीत पाणी :

सनफलॅग कंपनीने सामाजिक दायीत्व निधी अंतर्गत वरठी येथील इंग्रजकालीन तलावाचे सौंदर्यीकरणाचे काम सुरु केले. त्याकरिता तलावाच्या पाळीवर रासायनीक प्रक्रियेतून निघणारी दूषित चुरी वापरली आहे. यात लोहकण व रसायन आहे. ही चुरी तलावात मिळसत असल्याने पाणी दूषित होत आहे. त्यामुळे नागरिकांसह जनावरांचे जीव धोक्यात आले आहे.

Web Title: Low blood sugar:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.