शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

भंगार एसटीतून जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 05:00 IST

भंडारा येथे विभागीय नियंत्रक कार्यालय आहे. मात्र प्रवाशांच्या सुविधांकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याचे जाणवते. भंगार बसेसचा वापर अजुनही सुरूच असल्याने रस्त्यातच एसटी बस बंद पडणे, धक्का मारणे आदी समस्यांचा सामना चालकांना करावा लागतो. अशास्थितीत गंतव्य ठिकाणी पोहचण्यासाठी प्रवाशांनाही अधिकचा वेळ खर्ची घालावा लागतो.

ठळक मुद्देचालकांना मनस्ताप : प्रवाशांचेही हाल

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीदवाक्य अंगीकारणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या भंगार बसेसमधून प्रवाशांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे. खळखळ वाजणाºया एसटी बसमधून प्रवास करताना आपण सुरक्षित आहोत काय, असा सवालही प्रवाशी विचारीत आहे. सोमवारी दुपारी असाच प्रकार जिल्हा परिषद चौकातील प्रवाशी निवाºयावर उतरलेल्या प्रवाशांनी अनुभवला.भंडारा येथे विभागीय नियंत्रक कार्यालय आहे. मात्र प्रवाशांच्या सुविधांकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याचे जाणवते. भंगार बसेसचा वापर अजुनही सुरूच असल्याने रस्त्यातच एसटी बस बंद पडणे, धक्का मारणे आदी समस्यांचा सामना चालकांना करावा लागतो. अशास्थितीत गंतव्य ठिकाणी पोहचण्यासाठी प्रवाशांनाही अधिकचा वेळ खर्ची घालावा लागतो.सोमवारी दुपारी २.१५ वाजताच्या सुमारास जिल्हा परिषद चौकातील प्रवाशी निवारा येथे तुमसर मार्गाहून आलेल्या एका एसटीमधून प्रवाशी उतरले. यात अनेक वृद्ध प्रवाशी असल्याने भंगार बसचा अनुभव त्यांनी कथन केला.वायफाय सेवेचे तीनतेराएसटी बसमध्ये प्रवाशांना मोफत वायफाय सेवेचा फायदा घेता येईल, असे बोर्ड दिसून येतात. मात्र सदर वायफाय सेवेचे तीनतेरा वाजल्याचे दिसून येते. बहुतांश बसमध्ये ही सुविधा कार्यरत नाही. अग्निशमन यंत्रे धुळखात पडली आहेत. प्राथमिक कीट पेटीही अनेक दिवसांपासून बदलविण्यात येत नाही. त्यामुळे एसटीचा प्रवास सुरक्षीत प्रवास असे म्हणणाºया महामंडळावरच विचार मंथन करण्याची वेळ आली आहे. बसस्थानकातही सुविधांचा अभाव असून भंडारा येथील बसस्थानक परिसरात खड्ड्यांची भरमार आहे.

टॅग्स :Socialसामाजिक