ईडा पीडा टळू दे ऽऽऽ :
By Admin | Updated: September 3, 2016 00:21 IST2016-09-03T00:21:57+5:302016-09-03T00:21:57+5:30
‘ईडा पीडा टळू दे - बळीराजाचे राज्य येऊ दे’ च्या जयघोषात जिल्ह्यात ठिकठिकाणी मारबत काढण्यात आली.

ईडा पीडा टळू दे ऽऽऽ :
ईडा पीडा टळू दे ऽऽऽ : ‘ईडा पीडा टळू दे - बळीराजाचे राज्य येऊ दे’ च्या जयघोषात जिल्ह्यात ठिकठिकाणी मारबत काढण्यात आली. लाखांदूर तालुक्यातील दिघोरी (मोठी) येथे गावातून पिवळी मारबत काढण्यात आली त्यावेळी अख्खा गाव या मारबत मिरवणुकीत सहभागी झाला होता.