भंडारा जिल्ह्यात बिबट मृतावस्थेत आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 13:17 IST2018-04-11T13:16:56+5:302018-04-11T13:17:04+5:30
शहरापासून १० किमी अंतरावर असलेल्या पलाडी गावाजवळ बुधवारी सकाळी एक बिबट मृतावस्थेत आढळून आला.

भंडारा जिल्ह्यात बिबट मृतावस्थेत आढळला
ठळक मुद्देशरीरावर कुठेही जखमा नाहीत
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शहरापासून १० किमी अंतरावर असलेल्या पलाडी गावाजवळ बुधवारी सकाळी एक बिबट मृतावस्थेत आढळून आला. या मृत बिबटयाच्या शरीरावर कुठेही जखमा नाहीत. त्यामुळे त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे कळू शकले नाही. रात्री भरधाव वेगाने जाणाऱ्या एखाद्या अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू झल्याचे सांगण्यात येत आहे.