दीपोत्सवचे लोकार्पण

By Admin | Updated: November 8, 2015 00:45 IST2015-11-08T00:45:03+5:302015-11-08T00:45:03+5:30

तुमसर विश्रामगृहात आयोजित कार्यक्रमात दीपोत्सवचे लोकार्पण आमदार चरण वाघमारे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी चंद्रशेखर ...

Launch of the festival | दीपोत्सवचे लोकार्पण

दीपोत्सवचे लोकार्पण

तुमसर विश्रामगृहात आयोजित कार्यक्रमात दीपोत्सवचे लोकार्पण आमदार चरण वाघमारे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी चंद्रशेखर गुल्हाणे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुधाकर कारेमोरे, खंडविकास अधिकारी केशव गड्डापोळ, शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष ओ.बी. गायधने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लोकमतचे तालुका प्रतिनिधी मोहन भोयर उपस्थित होते.

Web Title: Launch of the festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.