शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
2
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
3
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
4
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
5
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
8
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
9
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
10
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
11
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
12
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
13
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
14
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
15
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
16
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
17
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
18
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
19
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
20
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...

निर्माणाधीन इमारतीवरून पडून मजूर ठार, देव्हाडी येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2021 15:25 IST

इमारतीच्या दुसऱ्या माळ्याचे बांधकाम सुरू असताना स्लॅबवरून मजूर लक्ष्मण बुराडे खाली पडले. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देउपचारादरम्यान मृत्यू

भंडारा : एका निर्माणाधीन इमारतीवरून पडून एक बांधकाम मजूर ठार झाला. ही घटना तुमसर गोंदिया राष्ट्रीय महामार्गवरील देव्हाडी येथे गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. तुमसर येथे उपचारादरम्यान सदर मजुराचा मृत्यू झाला.

 लक्ष्मण बुराडे(४०), रा. खापा ( तुमसर) असे मृताचे नाव आहे. राष्ट्रीय महामार्ग जवळ केशव दमाहे यांच्या इमारतीचे बांधकाम भोयर नामक कंत्राटदार करीत आहे. इमारतीच्या दुसऱ्या माळ्याचे बांधकाम सुरू असताना स्लॅब वरून मजूर लक्ष्मण बुराडे  खाली पडले. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी देव्हाडी पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. तपास पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक टी. टी. गभने करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू