शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

क्रांतिसूर्य जोतिबा फुले जयंती उत्साहात

By admin | Updated: April 13, 2016 00:48 IST

शिक्षणाचे आद्य गुरू क्रांतिसूर्य जोतिबा फुले यांची १८९ वी जयंती जिल्ह्यात उत्साहात साजरी करण्यात आली.

ठिकठिकाणी मार्गदर्शन : रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी, रॅली काढून अभिवादनभंडारा : शिक्षणाचे आद्य गुरू क्रांतिसूर्य जोतिबा फुले यांची १८९ वी जयंती जिल्ह्यात उत्साहात साजरी करण्यात आली. यादरम्यान रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी व मार्गदर्शनासोबतच रॅली काढून त्यांना अभिवादन करण्यात आले. महात्मा फुले मित्र मंडळ, भंडाराभंडारा : शहरातील महात्मा फुले वॉर्डातील महात्मा फुले बहुउद्देशीय मित्र मंडळाच्या वतीने जोतिबांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष बाबू बागडे, भैय्याजी लांबट, कृष्णराव मानकर, मंगेश वंजारी, नेपाल चिचमलकर यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते. दरम्यान शुगर, बीपी, रक्त व दंतचिकित्सा व आरोग्य तपासणी करण्यात आली. यात सुमारे १२० रुग्णांनी लाभ घेतला. ही तपासणी डॉ. नितीन नागरीकर, डॉ. जुही नागरीकर, डॉ. संजय मानकर, डॉ. श्रीकांत आंबेकर, डॉ. श्रुतिका निर्वाण, डॉ. सोनम तोरणकर आदींनी केली. कार्यक्रमाचे संचालन रमेश गोटेफोडे यांनी केले तर आभार अशोक बनकर यांनी मानले. कार्यक्रमाला अरविंद मंदूरकर, दिनेश देशकर, देवीदास अन्नपूर्णे, योगेश्वरी उमप, संजय बनकर, दुर्गाप्रसाद शेंडे, रामरतन मोहुर्ले, सुशीला निर्वाण, वृंदा गायधने, प्रकाश अटाळकर, नरेंद्र पवनकर, हेमेंत नागरिकर, भागवत किरणापुरे, सुनील नागरिकर, जयश्री सातोकर, संगीता बनकर, रमेश बनकर, वामन नंदुरकर, शंकर बनकर, भागवत किरणापुरे, योगेश सव्वालाखे आदींनी सहकार्य केले.चैतन्य कला महाविद्यालय, बाम्पेवाडासाकोली : बाम्पेवाडा येथे चैतन्य कला कनिष्ठ महाविद्यालयात जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानी प्राचार्य डी.जी. मडामे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. टी.डी. वंजारी, प्रा. के.एस. चांदेवार, आर.एस. मानकर, पी.पी. थेर, डी.एन. सोनकुसरे, के.बी. उके, शिक्षिका सोनवाने, मेश्राम यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. अन्नाभाऊ साठे स्मारक समिती, भंडाराभंडारा : शहरातील साहित्यरत्न लोकशाहीर अन्नाभाऊ साठे चौकात अभिवादन सभा आयोजित करण्यात आली होती. लोकशाहीर अन्नाभाऊ साठे सामाजिक संस्था व स्मारक समितीच्या वतीने हे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सदानंद ईलमे, नगरसेवक हिवराज उके, गणेश ढोके, बाबासाहेब जाधव, ईश्वर कांबळे, रितेश बावणे, रूपेश वाघमारे, दिपक गायकवाड, राजू वानखेडे, अनुप ढोके, रवि जाधव, अक्षय जाधव, माया कांबळे, सेवाबाई गाढव, रूपा पवार आदी उपस्थित होते.भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भंडाराभंडारा : भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने राणा भवन येथे जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रेमलाल शहारे, नगरसेवक हिवराज उके, अमित क्षीरसागर, गजानन पाचे, गोपाळ चोपकर, दुर्याेधन कांबळे, सदानंद ईलमे, झुलन नंदागवळी, माणिक कुकडकर, जगतलाल अंबाले, मोहनलाल सिंगाडे, गौतम भोयर, रमेश चोपकर, गोपीचंद भोयर, छबी पाचे, हरीदास जांगडे आदी उपस्थित होते.भारतीय जनता पार्टी, भंडाराभंडारा : भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडीच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आघाडीचे जिल्हाध्यक्ष मंगेश वंजारी, अर्पण पशिने, संजय मते, मंगेश काटेखाये, संजय चौधरी, बालकदास ठवकर, बबलू निंबेकर, शिवशंकर निखारे, हेमंत नागरिकर, योगेश मानकर, रवि चौधरी, हरी उमप आदी उपस्थित होते. अखिल भारतीय माळी महासंघ, लवारीलवारी : साकोली तालुक्यातील लवारी येथे माळी महासंघ व जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक रामधन धकाते हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून हिरालाल किरणापुरे, उपसरपंच अनिल किरणापुरे, रमेश किरणापुरे, राघोजी देशकर, गजानन किरणापुरे, मोतीलाल देशकर, सुरेश नगरीकर, आसाराम किरणापुरे, पद्माकर गोटेफोडे, तेजस्विनी कटनकार, वीणा गोटेफोडे, मंगला वाघाडे, मीनाक्षी गोटेफोडे, के.डी. अतकरी, अनिल भेंडारकर, विनोद भोवते, खरवडे, कावळे, कल्पना बोडलकर, विनोद किरणापुरे, वसंता ईरले यांच्यासह माळी समाज बांधव व विद्यार्थी उपस्थित होते. संचालन के.डी. अतकरी यांनी केले तर प्रास्ताविक अनिल भेंडारकर यांनी केले. आभार विनोद भोवते यांनी मानले. (लोकमत चमू)