भंडाराचा राजाची मदत
By Admin | Updated: September 27, 2015 00:36 IST2015-09-27T00:36:24+5:302015-09-27T00:36:24+5:30
राज्यातील दुष्काळी िस्थती लक्षात घेऊन भंडाराचा राजा गणेश मंडळाने ११ हजार रूपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिली.

भंडाराचा राजाची मदत
राज्यातील दुष्काळी िस्थती लक्षात घेऊन भंडाराचा राजा गणेश मंडळाने ११ हजार रूपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिली. या मदतीचा धनादेश तहसिलदार सुशांत बनसोडे यांना सुपूर्द करताना मंडळाचे संयोजक मंगेश वंजारी, उपस्थित खा. नाना पटोले, आ. रामचंद्र अवसरे, नगराध्यक्ष बाबुराव बागडे.