केंद्रीय विद्यालयाची मनश्री जिल्ह्यात ‘टॉपर’

By Admin | Updated: May 27, 2014 00:32 IST2014-05-27T00:32:45+5:302014-05-27T00:32:45+5:30

‘सीबीएसई’च्या (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन) बारावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी सकाळी ऑनलाईन घोषित करण्यात आला. यामध्ये जवाहरनगर येथील केंद्रीय विद्यालयाची विद्यार्थिनी मनश्री श्रीवास्तव

Kendriya Vidyalaya's 'Topper' in Manashree district | केंद्रीय विद्यालयाची मनश्री जिल्ह्यात ‘टॉपर’

केंद्रीय विद्यालयाची मनश्री जिल्ह्यात ‘टॉपर’

भंडारा : ‘सीबीएसईच्या (सेंट्रलबोर्डऑफसेकंडरीएज्युकेशन) बारावीच्यापरीक्षेचानिकालसोमवारीसकाळीऑनलाईनघोषितकरण्यातआला. यामध्येजवाहरनगरयेथीलकेंद्रीयविद्यालयाचीविद्यार्थिनीमनश्रीश्रीवास्तवहिनेजिल्ह्यातूनप्रथमक्रमांकपटकाविलाआहे. तिला९४.0 टक्केगुणमिळालेआहेत.

त्यानंतरमहर्षीविद्यामंदिरचाविद्यार्थीअक्षयअग्रवालयानेजिल्ह्यातूनद्वितीयक्रमांकपटकाविलाआहे. त्याला८९टक्केगुणमिळालेआहेत. याचशाळेचाअनुजप्रजापतीहाजिल्ह्यातूनद्वितीय८८.टक्के, स्वप्नीलसिंदीमेश्रामयाला७९.टक्के, बिमोरमेश्राम७७.टक्के, काजलगोस्वामी७४.टक्के, अमनरामटेके७३टक्के, अंकिताजयस्वाल७३टक्केगुणप्राप्तकेले.

जिल्ह्यातचारशाळा

भंडाराजिल्ह्यातसीबीएसईपॅटर्नच्याबारावीच्याचारशाळाअसूनत्यातमहर्षीविद्यामंदिरभंडारा, केंद्रीयविद्यालयजवाहरनगर, सनफ्लॅगविद्यालयआणिशिरीननेत्रावालातुमसरयाशाळांचासमावेशआहे. (जिल्हाप्रतिनिधी)

Web Title: Kendriya Vidyalaya's 'Topper' in Manashree district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.