झेंडा विदर्भाचा :
By Admin | Updated: May 2, 2016 00:34 IST2016-05-02T00:34:00+5:302016-05-02T00:34:00+5:30
वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी रविवारी शहरातील ऐतिहासिक ...

झेंडा विदर्भाचा :
झेंडा विदर्भाचा : वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी रविवारी शहरातील ऐतिहासिक जवाहरगेट परिसरात विदर्भवाद्यांनी विदर्भाचा झेंडा फडकाविला. त्यानंतर उपस्थितांनी झेंड्याला मानवंदना दिली.