जय अंबे जगदंबे मॉ :
By Admin | Updated: October 14, 2015 00:35 IST2015-10-14T00:35:13+5:302015-10-14T00:35:13+5:30
आदिशक्ती माता जगदंबेच्या नवरात्रीला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे.

जय अंबे जगदंबे मॉ :
आदिशक्ती माता जगदंबेच्या नवरात्रीला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात दुर्गोत्सवाची धूम असून जिल्ह्यातील प्रसिद्ध मंदिरामध्ये अखंड ज्योतिकलशांची स्थापना करण्यात आली आहे. भंडारा शहराची ग्रामरक्षक देवता आदिशक्ती शीतला माता मंदिरात १००१ ज्योती कलशांची प्रतिष्ठापना करण्यात आली असून दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे.