संजय मेश्राम यांना इंटरनॅशनल सायंटिस्ट अवॉर्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:36 IST2021-08-15T04:36:40+5:302021-08-15T04:36:40+5:30

140821\img-20210814-wa0010.jpg मनोहरभाई पटेल महाविद्यालय साकोली तेथील डॉ संजय मेश्राम यांना पांडिचेरी येथे तरुण संशोधकपारितोषिक मनोहर भाई पटेलमहाविद्यालय साकोली येथील ...

International Scientist Award to Sanjay Meshram | संजय मेश्राम यांना इंटरनॅशनल सायंटिस्ट अवॉर्ड

संजय मेश्राम यांना इंटरनॅशनल सायंटिस्ट अवॉर्ड

140821\img-20210814-wa0010.jpg

मनोहरभाई पटेल महाविद्यालय साकोली तेथील डॉ संजय मेश्राम यांना पांडिचेरी येथे तरुण संशोधकपारितोषिक

मनोहर भाई पटेलमहाविद्यालय साकोली येथील डॉक्टर संजय मेश्राम यांना इंटरनॅशनल सायंटिस्ट अवॉर्ड इंजीनियरिंग अँड मेडिसिन अंतर्गत 7-8 ऑगस्ट पांडिचेरी येथे पारितोषिक वितरण झाले. हे पारितोषिक विज्ञान शाखेत तसेच औषधी वनस्पती शास्त्र अभियांत्रिकी विभागातून दिली जाते हे पारितोषिक डॉ संजय मेश्राम यांना मिळाले त्यासाठी त्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ हरेश त्रिवेदी यांनी शुभेच्छा दिल्या तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद डॉ शंकर बागडे डॉअमित टेंभुर्णे डॉ खापर्डे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी संशोधनाविषयी चा असलेली आवड जोपासावी यासाठी मार्गदर्शन केले

Web Title: International Scientist Award to Sanjay Meshram