शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

पवनीतील विज्ञान महाविद्यालयात संस्थात्मक क्वारंटाईन केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 05:00 IST

शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख तसेच कार्यकारीनी सदस्य हेमंत काळमेघ यांचे मार्गदर्शनाखाली विज्ञान महाविद्यालय पवनी येथे रेड झोनमधून आलेल्यांसाठी विज्ञान महाविद्यालयात ३० खाटाचे संस्थात्मक क्वारंटाईन केंद्र स्थापन करण्यात आले आहे. वैद्यकीय पथकाद्वारे तपासणी करून स्वॅब नमूने तपासणीसाठी पाठविले जात आहेत.

ठळक मुद्दे३० खाटांची व्यवस्था । तहसीलदारांकडून पाहणी, रेड झोनमधून आलेल्यांना करणार दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : येथील शिवाजी शिक्षण संस्था संचालित विज्ञान महाविद्यालय पवनी येथे तहसीलदार तथा तालुका आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या मार्गदर्शनात ३० खाटाचे संस्थात्मक क्वारंटाईन केंद्र स्थापन करण्यात आले.शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख तसेच कार्यकारीनी सदस्य हेमंत काळमेघ यांचे मार्गदर्शनाखाली विज्ञान महाविद्यालय पवनी येथे रेड झोनमधून आलेल्यांसाठी विज्ञान महाविद्यालयात ३० खाटाचे संस्थात्मक क्वारंटाईन केंद्र स्थापन करण्यात आले आहे.वैद्यकीय पथकाद्वारे तपासणी करून स्वॅब नमूने तपासणीसाठी पाठविले जात आहेत. यासाठी नोडल अधिकारी म्हणून विज्ञान महाविद्यालय पवनीचे प्राचार्य डॉ. विजय लेपसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.महाविद्यालयाने स्वच्छ खोल्या तयार केल्या असून उन्हाळ्याच्या दृष्टीने कुलरची व्यवस्था तसेच आंघोळ व इतर कामाकरिता पाण्याची सोय करण्यात आली आहे.परिसरात बगीचा तसेच इतर झाडे असल्यामुळे तिथे राहणारे सर्वजण तणावमुक्त कसे राहतील याची व्यवस्था करण्यात आली आहे. केंद्रावरील सुविधेसंबंधी आढावा प्रशासनाकडून घेतला जात असून येथे राहणारे अनेकजण समाधानी आहेत. यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभत असल्याची माहिती आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस