तपासणी :
By Admin | Updated: April 14, 2015 00:41 IST2015-04-14T00:41:34+5:302015-04-14T00:41:34+5:30
पवनी येथील ताडेश्वर वॉर्डात नगरसेविका पुष्पा भुरे यांच्या घरात पाच फुटांचा नाग आढळला. या नागाला सर्पमित्र माधव

तपासणी :
तपासणी : पवनी येथील ताडेश्वर वॉर्डात नगरसेविका पुष्पा भुरे यांच्या घरात पाच फुटांचा नाग आढळला. या नागाला सर्पमित्र माधव वैद्य व महादेव शिवरकर यांनी पकडून जंगलात सोडून दिले.