शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
3
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
4
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
5
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
6
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
7
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
8
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
9
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
11
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
12
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
13
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
14
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
15
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
16
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
17
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
18
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
19
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
20
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा

लाखनीत अतिक्रमण काढण्यात दुजाभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 05:01 IST

सदर रस्ता मध्यभागापासून दोन्ही बाजूकडे ३० फूट रुंदीचे घेण्यात यावे, निवेदन नागरिकांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना देण्यात आले आहे. कालांतराने लाखनी शहरात शरणार्थी व्यवसाईकांना रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकाने लावण्यासाठी काही जागा देण्यात आली. सध्या २० फुटापेक्षाही कमी जागेत रस्ता असून आवागमन करताना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असतो.

ठळक मुद्देबाजार ओळीतील : दोन्ही बाजूंनी समान अतिक्रमण हटविण्याची गरज

चंदन मोटघरे।लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : शहरातील अतिशय वर्दळीच्या असलेल्या बाजार ओळीतील अतिक्रमण नगरपंचायत प्रशासनाने काढणे सुरू केले आहे. मात्र यात दुजाभाव होत असल्याचे नागरिकांचे म्हणने आहे.सदर महामार्ग लाखनी ते सोमलवाडा, रेंगेपार, चिखलाबोडी तुमसर मार्गे मध्यप्रदेश असा असून इंग्रजकालीन रस्ता आहे. या रस्त्याची रुंदी ५८ फुट असल्याची दिल्ली दरबारी केंद्र शासनाच्या जुन्या इंग्रजकालीन दस्तऐवजाप्रमाणे रस्त्याला मान्यता देण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्गावरील दिक्षित राईस मिल व पांडव राईस मिल यांची सुद्धा युवाको मालमत्तेअंतर्गत नोंद असल्याची चर्चा जुने महसूल अधिकारी व जेष्ठ जाणकार नागरिकांत आहे.इंग्रजांनी ५८ फूट रुंदी असलेला हा रस्ता व्यापारासाठी मध्यप्रदेशात जाण्या-येण्यासाठी राखीव ठेवले असल्याची माहिती जुन्या जाणकार जेष्ठ व्यक्ती सांगत असल्या तरी नगर पंचायत प्रशासन दुर्लक्ष त्या अतिक्रमणाची कारवाईत पक्षपात केल्या जात असल्याने नगरपंचायत प्रशासन संशयाच्या भोवऱ्यात आहे. सदर रस्ता मध्यभागापासून दोन्ही बाजूकडे ३० फूट रुंदीचे घेण्यात यावे, निवेदन नागरिकांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना देण्यात आले आहे. कालांतराने लाखनी शहरात शरणार्थी व्यवसाईकांना रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकाने लावण्यासाठी काही जागा देण्यात आली. सध्या २० फुटापेक्षाही कमी जागेत रस्ता असून आवागमन करताना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असतो. बाजार लाइनमध्ये अनेक दुकाने असून दुकानदारांनी मोठ्या प्रमाणात आपल्या दुकानसमोर शेड टाकून अतिक्रमण केले होते. दुकानात आलेल्या ग्राहकांची वाहने रस्त्यावर ठेवली जात असल्यामुळे नेहमीच वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन वाहतुकीची कोंडी होत होती. याचा नागरिकाना कमालीचा त्रास होत होता. मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे यांच्या नेतृत्वात नगरपंचायत कर्मचाºयासह जेसीबीच्या सहय्याने काढले जात असले तरी या कारवाईत मोठ्या प्रमाणात पक्षपात केला जात असून नगरसेवक व प्रशासनाकडून मजीर्तील लोकांना मुभा दिली जात असल्याचा आरोप आहे.रस्त्याच्या मध्यातून दोन्ही बाजूला सारखे अतिक्रमण काढावे, पार्किंगची व्यवस्था करावी तसेच दुकानांसमोर असलेल्या वाहनांकडून रोखीने दंड वसूल करावा. अशी मागणी नगरीकांकडुन होत आहे. हे अतिक्रमण पुन्हा होऊ नये अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Socialसामाजिक