वीज कामगार फेडरेशनच्या सुचना फलकाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:40 IST2021-07-14T04:40:44+5:302021-07-14T04:40:44+5:30
भंडारा : महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय वीज कामगार फेडरेशन इंटक शाखा, भंडाराच्या सूचना फलकाचे उद्घाटन गोंदिया परिमंडलाचे मुख्य ...

वीज कामगार फेडरेशनच्या सुचना फलकाचे उद्घाटन
भंडारा : महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय वीज कामगार फेडरेशन इंटक शाखा, भंडाराच्या सूचना फलकाचे उद्घाटन गोंदिया परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेश नाईक यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानी मुख्य महासचिव ल. की. टिचकुले, वर्कर्स युनियन इंटकचे वि. रा. ईले तसेच अतिथींमध्ये कार्यकारी अभियंता नीलेश गायकवाड, संघटनेचे केंद्रीय उपाध्यक्ष गणेश रावते, सचिव दिगंबर कटरे, सहसचिव श्याम वंजारी, सुभाष सेलुकर, डी. टी. तिलगामे, प्रादेशिक सहसचिव हेमंत मोटघरे, झोनल अध्यक्ष विश्वजित मेंढे, सचिव विनोद लांजेवार, उपाध्यक्ष अजय दर्भे, सहसचिव देवेंद्र आगासे, सहसचिव कनैया वगारे, भंडारा सर्कल अध्यक्ष अनिल पारधी, सचिव कमल खा्नदाडे, विभागीय अध्यक्ष उमेश कुथे, सचिव अतुल वंजारी, गुलशन ईश्वरकर, विनोद मडावी, राहुल डहाट, भंडारा. सुरेश सदावर्ते, अध्यक्ष, गोंदिया सर्कल, राजेश रहानगडाले, तिलक पंचभैये, रामलाल बहेकार, नीलकंठ चौधरी, राजेंद्र ठाकरे, गोंदिया व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.