गोबरवाही आरोग्य केंद्र उपेक्षित
By Admin | Updated: May 27, 2014 00:37 IST2014-05-27T00:37:26+5:302014-05-27T00:37:26+5:30
नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुविधांचा अभाव व आवश्यक सुविधा मिळत नसल्याने परिसरातील नागरिकांना मोठा आर्थिक त्रास सहन करावा

गोबरवाही आरोग्य केंद्र उपेक्षित
गोबरवाही : नागरिकांच्याआरोग्याचीकाळजीघेणारायेथीलप्राथमिकआरोग्यकेंद्रामध्येसुविधांचाअभाववआवश्यकसुविधामिळतनसल्यानेपरिसरातीलनागरिकांनामोठाआर्थिकत्राससहनकरावालागतआहे. विभागानेयाकडेलक्षघालूनसमस्यामार्गीलावाव्या, अशीमागणीकेल्याजातआहे. गोबरवाहीपरिसराचाव्यापबघता१९६२मध्येप्राथमिकआरोग्यकेंद्रउभारण्यातआले. त्यापूर्वीअँलोपॅथीकदवाखानासुरुहोता. प्राथमिकआरोग्यकेंद्रउभीअसलेलीजागागोबरवाहीयेथीलमालगुजाररायसाहबअग्रवालयांनीनागरिकांच्याआरोग्याचीस्थानिकठिकाणीकाळजीघेतलीजावीयाउद्देशानेदानकेली. परंतुआजघडीलाकेंद्रामध्येएक्सरेमशीनवशवविच्छेदनाचीसुविधाउपलब्धनाही.याप्राथमिकआरोग्यकेंद्रांतर्गतसीतासावंगी, चिचोली, मिटेवानी, मोहगावखदान, येरली, मेहगाववगोबरवाहीयाउपकेंद्राचासमावेशअसून३३३७५हजारलोकांचेआरोग्याचीजबाबदारीयाकेंद्रावरअसूनप्राथमिकआरोग्यकेंद्रांतर्गत३७गावांचासमावेशआहे. तुमसरपंचायतसमितीचेप्रथमसभापतीमोहनलालगोयनकाच्याप्रयत्नांनीतुमसरतालुक्यातप्रथमआरोग्यकेंदन्रगोबरवाहीयेथेसुरुकरण्यातआली. प्राथमिकआरोग्यकेंद्रालाग्रामीणरुग्णालयालादर्जादेण्याचीमागणीअनेकवर्षापासूनकरण्यातयेतआहे. ग्रामीणरुग्णालयबनविण्याचाप्रस्तावराज्यशासनाकडेपाठविलाअसूनअजूनपर्यंतप्रलंबितआहे. गोबरवाहीपरिसरातीलबहुसंख्यजनताआदिवासीबांधवांचेवास्तव्यआहे. आदिवासीहेजंगलव्याप्तक्षेत्रातराहतात. मॅगनीजखाणकामगारवबिडीकामगारांचीसंख्याअधिकआहे. त्यामुळेयाआरोग्यकेंद्रातरुग्णांचीगर्दीअसते. येथीलआरोग्यकेंद्रालाग्रामीणरुग्णालयाचादर्जादेण्याचीमागणीहोतआहे. गोबरवाहीआरोग्यकेंद्रामध्येदोनवैद्यकीयअधिकारीकार्यरतअसूनएकस्टॉपनर्स, एकएम.पी.डब्लू., एकए.एन.एम. एकपरिचर, एकस्वीपरअसेएकुणपाचपदरिक्तआहेत. आरोग्यसमितीवरुग्णकल्याणसमितीनेलक्षदेण्याचीगरजआहे. (वार्ताहर)