पवित्र स्रान :
By Admin | Updated: January 15, 2017 00:25 IST2017-01-15T00:25:58+5:302017-01-15T00:25:58+5:30
कुंभली येथील श्री क्षेत्र दुर्गाबाई डोह यात्रेला आजपासून प्रारंभ झाला. पहाटे भाविकांनी चुलबंद नदीवर पवित्र स्रान करून देवीचे दर्शन घेतले.

पवित्र स्रान :
पवित्र स्रान : कुंभली येथील श्री क्षेत्र दुर्गाबाई डोह यात्रेला आजपासून प्रारंभ झाला. पहाटे भाविकांनी चुलबंद नदीवर पवित्र स्रान करून देवीचे दर्शन घेतले. आंघोळीसाठी भाविकांची जमलेली गर्दी.