ऐतिहासिक तलावाची दुरवस्था :
By Admin | Updated: May 16, 2015 01:03 IST2015-05-16T01:03:13+5:302015-05-16T01:03:13+5:30
भंडारा शहरातील ऐतिहासिक तलाव म्हणून खांब तलावाची ओळख आहे.

ऐतिहासिक तलावाची दुरवस्था :
भंडारा शहरातील ऐतिहासिक तलाव म्हणून खांब तलावाची ओळख आहे. काही वर्षांपूर्वी लक्षावधी रुपये खर्चुन या तलावाचे सौंदर्यीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र सद्यस्थितीत या तलावाची प्रचंड दुरवस्था झाली आहे.