टेकडी नामशेषच्या मार्गावर :
By Admin | Updated: June 26, 2016 00:29 IST2016-06-26T00:29:24+5:302016-06-26T00:29:24+5:30
भिलेवाडा ते कारधा दरम्यान असलेल्या टेकडीवरील गिट्टीचे उत्खनन केले जात आहे.

टेकडी नामशेषच्या मार्गावर :
टेकडी नामशेषच्या मार्गावर : भिलेवाडा ते कारधा दरम्यान असलेल्या टेकडीवरील गिट्टीचे उत्खनन केले जात आहे. त्यामुळे येत्या काळात ही टेकडी नामशेष झाली, तर याचे नवल वाटू नये. टेकड्यांच्या बचावासाठी वन्यप्रेमींनी पुढाकार घेण्याची गरज आहे.