हरबोला हर हर महादेव :
By Admin | Updated: February 25, 2017 00:19 IST2017-02-25T00:19:41+5:302017-02-25T00:19:41+5:30
कोट्यवधी हिंदूंचे आराध्य दैवत असलेले प्रभू शंकर तथा माता पार्वती यांच्या पावन उत्सवाचा म्हणजेच महाशिवरात्रीचा उत्सव...

हरबोला हर हर महादेव :
हरबोला हर हर महादेव : कोट्यवधी हिंदूंचे आराध्य दैवत असलेले प्रभू शंकर तथा माता पार्वती यांच्या पावन उत्सवाचा म्हणजेच महाशिवरात्रीचा उत्सव जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गायमुख येथील प्रसिद्ध महादेव मंदिरात हजारोंच्या संख्येने उपस्थित भाविकांनी हरबोला हर हर महादेवचा गजर करून आसमंत दणाणून सोडला.