शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

व्हाटसअॅपवर श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवून 'त्याने' नदीत घेतली उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2022 17:11 IST

अखिल भारतीय व्यवसाय शिक्षण मंडळातर्फे आयटीआयची परीक्षा घेत असून त्याचा निकाल शनिवारी जाहीर झाला; परंतु त्यात ताे अनुत्तीर्ण असल्याचे त्याला दिसून आले. त्यामुळे ताे प्रचंड मानसिक तणावात गेला.

तुमसर (भंडारा) : आयटीआयच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याचा मनावर आघात बसला. त्यामुळे आत्महत्येचा विचार मनात येऊन ‘रेस्ट इन पिस’ असे व्हाॅटसॲप स्टेटस ठेवून वैनगंगा नदीत उडी घेतली. ही घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. मात्र, पाेलीस आणि बचाव पथकाने बराच वेळ शाेधाशाेध करूनही ताे गवसला नाही.

अनुराग विजय गायधने (वय १७, रा. तुमसर) असे या तरुणाचे नाव आहे. ताे बजाजनगर येथील न्यू तुलसी खासगी औद्याेगिक प्रशिक्षण संस्थेत वीजतंत्रीचा विद्यार्थी हाेता. अखिल भारतीय व्यवसाय शिक्षण मंडळातर्फे आयटीआयची परीक्षा घेत असून त्याचा निकाल शनिवारी जाहीर झाला; परंतु त्यात ताे अनुत्तीर्ण असल्याचे त्याला दिसून आले. त्यामुळे ताे प्रचंड मानसिक तणावात गेला.

दरम्यान, ताे रविवारी पहाटेच्या सुमारास सायकलने वैनगंगा नदीपात्राजवळ आला. तत्पूर्वी, त्याने व्हाॅटसॲवर ‘श्रद्धांजली’चे स्टेटस ठेवले. नंतर अनुरागने वैनगंगा नदीत उडी मारल्याची शक्यता आहे. ही बाब कुटुंबीयांना माहिती हाेताच त्यांनी देव्हाडी पाेलिसांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच पाेलीस आणि शाेधपथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तब्बल सात-आठ तास शाेधमाेहीम राबविली; परंतु हा तरुण कुठेही आढळून आला नाही. या घटनेला पाेलीस उपनिरीक्षक गभणे यांनी दुजाेरा दिला आहे. तपासकार्य साेमवारीही राबविले जाणार आहे.

टॅग्स :AccidentअपघातriverनदीStudentविद्यार्थी