शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

गुंडाचा महिलेवर कुऱ्हाडीने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 12:21 AM

एका तडीपार गुंडाने शाब्दिक वादानंतर त्याच्या दोन साथीदारांसह एका महिलेवर कुऱ्हाडीने हल्ला केला.

ठळक मुद्देतुमसर येथील घटना : तीन आरोपींना अटक

आॅनलाईन लोकमततुमसर : एका तडीपार गुंडाने शाब्दिक वादानंतर त्याच्या दोन साथीदारांसह एका महिलेवर कुऱ्हाडीने हल्ला केला. या प्राणघातक हल्ल्यानंतर तिची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर तुमसर येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सोमवारी रात्री १० वाजता घडली.लक्ष्मी रमेश मलेवार (४५) रा.शिवाजीनगर असे या जखमी महिलेचे नाव आहे. आदित्य दिनेश पांडे रा.खापा असे या तडीपार गुंडाचे नाव असून मयूर मलेवार व शुभम आगाशे रा.शिवाजी नगर अशी अन्य दोन आरोपींची नावे आहेत.हे तिघेही रात्री मद्यप्राशन करून लक्ष्मी मलेवार यांच्या अंगणातून जाताना आरोपी व मलेवार यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्यानंतर आदित्य पांडे व त्याच्या दोन साथीदारांनी त्यांच्यावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केला. यात त्या गंभीररीत्या जखमी झाल्या. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यानंतर हे तिनही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.याप्रकरणी तुमसर पोलिसांनी आरोपींविरूद्ध भादंवि ३०७, ४४७, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करून अवघ्या अर्धा तासात तिनही आरोपींना अटक केली. तपास पोलीस निरीक्षक गजानन कंकाळे यांच्या मार्गदर्शनात एपीआय म्हैसकर करीत आहेत. आठ दिवसापूर्वी एका तडीपार गुंडाला तुमसर पोलिसांनी शहरातून अटक केली होती, हे विशेष.