शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
3
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
6
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
7
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
8
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
9
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
10
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
11
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
12
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
13
"दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
15
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
16
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
17
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
20
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकांचा मोर्चा

By admin | Updated: September 8, 2016 00:32 IST

ग्रामसेवक दत्ता जाधव यांना झालेल्या मारहाण प्रकरणी आरोपींना कठोर कारवाई करण्यास्तव...

सीईओ, एसपींना निवेदन : मारहाणप्रकरणी कारवाई कराभंडारा : ग्रामसेवक दत्ता जाधव यांना झालेल्या मारहाण प्रकरणी आरोपींना कठोर कारवाई करण्यास्तव आज जिल्हा परिषद कर्मचारी समन्वय कृती समिती व ग्रामसेवक युनियने जिल्हा परिषदवर संयुक्त धडक मोर्चा काढून अधिकाऱ्यांना घेराव घातला.ग्रामसेवक दत्ता जाधव यांना ग्रामपंचायत मांगली ता.पवनी येथील ग्रामसभा सुरु असताना मारहाण करून शासकीय दस्तावेज फाडले. या प्रकरणी पवनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. आरोपीवर कारवाई करण्यात न आल्यामुळे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामसभेला उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करावी, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे कामकाजावर कामबंदी करण्यात यावे, आदी मागण्यासंदर्भात जिल्हाभर कामबंद आंदोलन करण्यात आले. त्यासंबंधी योग्य ती कार्यवाही व्हावी, याकरिता जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. त्यानंतर जिल्हा परीषदेच्या आवारात आयोजित सभेत कृती समितीचे अध्यक्ष प्रभाकर कळंबे, कार्याध्यक्ष सतीश मारबते, सरचिटणीस टी.आर. बोरकर, मुख्य संघटक अतुल वर्मा, मार्गदर्शक गोपाल कारेमोरे, ग्रामसेवक संघटनेचे संयुक्त सचिव अनिल कोहळे, जिल्हाध्यक्ष शिवपाल भाजीपाले, सरचिटणीस श्याम बिलवणे, विभागीय सचिव विलास खोब्रागडे, कोषाध्यक्ष जयेश वेदी, उपाध्यक्ष विवेक भरणे, तालुका अध्यक्ष प्रदीप लांजेवार, सचिव दत्ता जाधव, जयंत गडपायले, पवनीचे सोनुले, किशोर लेंडे, अजय राऊत, एन.सी. बिसेन, लाखांदूरचे नरेंद्र गजभिये, मनोज वरुडकर, तुळशीदास कोरे, अनिल धमगाये, दिगांबर गभणे, नरेंद्र सौदागर, फुलचंद बडवाईक, पंकज काटेखाये, नरेश शिवनकर, शामराव नागदेवे, विनोद भांडारकर, विलास मुंडे व ग्रामसेवक हजर होते. (नगर प्रतिनिधी)