गोविंदा आला रे... :
By Admin | Updated: August 26, 2016 00:29 IST2016-08-26T00:29:08+5:302016-08-26T00:29:08+5:30
हाथी, घोडा, पालखी जय कन्हैयालाल की च्या गजरात गुरुवारी जन्माष्टमीनिमित्त दहीहंडी स्पर्धा शाळा महाविद्यालयात पार पडली.

गोविंदा आला रे... :
गोविंदा आला रे... : हाथी, घोडा, पालखी जय कन्हैयालाल की च्या गजरात गुरुवारी जन्माष्टमीनिमित्त दहीहंडी स्पर्धा शाळा महाविद्यालयात पार पडली. लाखनी येथील लिटील फ्लावर कॉन्व्हेंटमध्ये गोविंदा पथकाने मानवी थर उभारून दहीहंडी फोडली.